श्रीधर तिळवेच्या कविता
हायकू
दहा हायकू
१.
तो सूर्यात राहतोय
पृथ्वीला धुळीने उडवत
प्रकाशाने जीव घडवत
२
टेन्शन झोपी गेलय
स्वप्न जांभया देतय
जाग जागा तयार करतीये
३.
साक्षात्कार रिझर्वेशन नाही
त्याचे कुणालाच काही
पडलेले नाही
४.
थ्रिलचा पोकळ डोलारा
एक्सईटमेंटचे पोट भरतोय
आत्महत्येवरचा उतारा उभारतोय
५
कवितेचे लाकूड बनवता येत नाही
कविता भाषा संपल्यानंतर
शांततेने पॉजवर केलेली ध्यानसही
६
निसर्ग प्रेमात पडतोय
प्रेम नैसर्गिक होतय
मनुष्य सरफेसवर दोघांचा सरफेस रचतोय
७
मूळ परतण्यासाठीच स्वतःला फुलांत पाठवतंय
फुल वसंताच्या ग्लॅमरला भुलून मुळात न परतता स्वतःला इथ तिथं पाठवतंय
एक जग बघता बघता उभं राहतंय
८
इथून तिथून मैथून
सूर्याने स्पॉन्सर केलेले ऊन
जून आणि अजून
९
ऑबजेक्ट अस्तित्वात नाही
जग
काहीबाही काहीबाही
१०
मोहनजदोडो कल्ट
प्रथम अभिमान
मग गिल्ट
***
हायकू २
१
फुलांनी वसंत प्रकट केला
माणसांनी फुलविरुद्ध कट केला
वसंत नाहीसा झाला
२
बुद्धाने कमळ दिले
महाकश्यपने कमळ पिले
झेनचे सरोवर जन्मले
३
बुद्ध मेला
बुद्ध मेलाय
परतणार नाही
४
आत वाकून बघ
डोळे जाळ
बघ
५
रंग, भ्रमही / मायाही
डोळे, क्रमही/कायाही
शून्य, सार्थकही / वायाही
६
पाण्याचा सरफेस
तुझा फेस
टोटल मेस
हायकू ३
१.
व्यवस्था हगतीये
व्यवस्था पडतीये
व्यवस्थेत व्यवस्थेची बॉडी सापडत नाहीये
२.
अंगातून शून्याचे ताज
अंगावर शून्याचे कोलाज
अंगभर त्यांचा माज
३.
मूलभूत शहाणपणाचे गाजर
मूर्खांचा एकत्र गजर
मोडून खातोय
४
स्वतःचे बेट निवड
समुद्र उपस
पाणी पी
५.
मी सत्य आहे मी असत्य आहे
मी सत्य नाही असत्य नाही
सत्य सत्यअसत्यातित आहे
हायकू ४
१.
फ्लेक्झिबल रिस्पॉन्स
अनिश्चित चान्स
वेटींग ट्रान्स
२.
मूळ नसलेले झाड वजन नसलेला पहाड
निर्माण करतायत पाणी नसलेल्या नदीत
तत्वज्ञानाचे बाड
३.
अनेक आत्मे अनेक वास्तव
अनेक प्राण अनेक विस्तव
माहीत नाही कशास्तव
४.
पोकळ शून्याची भर
चंचल स्वभावाची थरथर
गर्भा करत गर्भभर
५.
हातातल्या आरश्यात
हात
पहात
६.
दहा बुडाले त्यातील दोन वाचले
त्यांनी गुरुत्व
कसे ओलांडले
७.
मॉडेल्स टूल्स डाटा
एखाद दुसरा फाटा
बाकी सर्वत्र लाटा
वाटा वाजवत
८.
मिठीत जीवन
दिठीत वणवण
मी पण काढतोय
९.
रिक्तता ओथंब
भराव ओंबलेला
मोक्ष लांबलेला
१०.
बुद्धाने स्मरण
कि मनोरंजन
कॅब्रे करणारे मरण
हायकू ५
१.
चान्स केऑस आणि चॉईस
संगीत मौन आणि नॉइज
कुठे जाणार आहेस वाईज माणसा अदरवाईज
२.
नियतीचा त्याग करणारे इमॅजिनेशनचे ढग
शरीरात राहूनही शरीरापलीकडचे काही शोधणारी रग
आपले जग एवढेच ह्या क्षणापुरते ते इमॅजिनेशनचा आदर करत सादर करत नीट जग
३.
जीन्स ऑक्शनला लागलेत
आत्मे क्लोनमध्ये वारलेत
ज्याचे त्याचे लव नाईटमध्ये लव डे लागलेत
४.
मी अस्तित्वात नाही - आहे -नाही -आहे
एक गोष्ट नक्की
ह्या देहात सातत्याचा आग्रह वाहे
५.
टोचतय पण टाचणी नाही
समाधानाचा अविस्तार भुगा
उडतोय त्याने बनवलेला फुगा
६.
इंटरप्रिटेशन इज द ओन्ली डिस्टन्स
बिटवीन यू अँड मी डिअर
अदरवाईज वी आर वन
***
हायकू ७
१.
ह्युमन बिईंग
इज द ओन्ली डेप्थ
ऑफ धीस शॅलो वल्ड अँड हॉलो हॅपनींग
२.
भाषा- माझ्या ब्रेनचे अनंत अंतिम तोंड
कवि - त्या तोंडाला आलेले मर्ढेकरी बोण्ड
कविता - गळा ट्रान्सफॉर्म करणारी गळ्यात पडलेली धोडं
३.
जर मीच झाडांवर जगणारा पॅरासाईट
जग मीच झाडांवर ऑक्सिजन निर्माण करणारी साईट
तर काय माझ्या संस्कृतीची उंची काय माझ्या निर्वाणाची हाईट
४.
आयुष्याचा केऑसिक सुवास
करतोय केऑटीक फुलातून पाठलाग
मी केऑटिक्सच्या पलीकडे फुलवतोय जागृत बाग
५.
स्वतःत वारतोय
शरीरापुरता औपचारिक उरतोय
लोकांच्या दृष्टीने बुद्धरूपाने अवतरतोय
हायकू ८
१.
जात दिसत नाही
मात्र जात हा शब्द दिसतोय
पाहणारा जातीत फसतोय
२.
Shivaji, Shvidhav and Fort
flexible fastest time and court
Softwave, Silicon and Support
3.
भूकंप येणार आहे
आला
आधी कळून काय फायदा झाला
४.
शब्द दुःखाचे मूळ
शब्द मुक्ति दुःखमुक्ति
शब्दभक्ति दुःखभक्ति
५.
ज्ञाति - ज्ञानणे
णाति - नाती - जाणणे
जाति - पादणे
६.
जात तुझी माझी सर्वांची जात नाही हीच खंत
जात हीच विकासातील व्हिलन
जो जातिमुक्त तोच खरा हिरो तोच खरा संत
हायकू ९
Everything is Translation एवरीथिंग इज ट्रान्सलेशन
NOTHING नथींग इज ओरिजनल
is Original
२.
पृथ्वीलाच नाहीयेत मुळे
तीच एक तरंगते पान
एकतान एकताण
३.
मी एक उथळ सातत्य - जोडकाम
जिथे सातत्य तिथे सत्य नाही
हे सातत्य - जोडण्याची घाई
४.
चौतीस आध्यात्मिक ग्रंथी
डोक्यात सत्यकमळ
बाकी सर्व प्रकाशाचा मळ
५.
जोवर 'मी ' होत नाहीत नष्ट
तोवर सर्वच दुर्बोध अन अस्पष्ट
गळतीचे दुःख फळतीचे कष्ट
६.
आहे
वाहे पाहे
आहे.
हायकू १०
१.
तुझे जाणे
न परतणे
जीवघेणे
२.
ईश्वराचे चुंबन घ्यायला निघालेले
उंटाचा मुका द्यायला निघालेले
ह्यांच्यात फरक काय ?
३.
मी सत्याचा हत्ती शब्दांनी ओढीत आणला
शब्दात ताणला
'गायब ' जाणला
४.
मी टोप्या घालत नाही
डोकं घालतोय
तरीही फसवणूक
५.
जगाचा अंत जवळ आलाय
ज्याच्या त्याच्या जगाचा
ज्याला त्याला दिसतोय
६.
मेंदूचा चेंदामेंदा करत
उमलतय कमळ
गळून पडतोय मळ
७.
सत्य दिसतय
पेन मोडतोय
हायकू ११
१.
दिल क्या है
खूनका गडबडघोटाला
इमोशनल वॉटरका ताला
२.
टॉपलेस हो
म्हणजे पॉपलेस राहणार नाहीस पॉप्युलर होशील
पापाचा पीस होऊन 'पोप'ट बनून उडशील
३.
तू
काळाचा जायंट फिनॉमिना नाहीस
क्लायंट फिनॉमिना आहेस
४.
श्वास? कि केऑस ?
कि ऑर्डरच्या रुटीनचा त्रास ?
जो भी है - है झकास !
५.
ईश्वर आहे कि अफवा ?
कि भक्तीच्या फॅनने निर्माण केलेला गारवा ?
ऑफ कर / ऑन होशील
६.
निर्वाण इन नॉट द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम
इट इज द एंड
ऑफ क्वेश्चनिंग अँड क्वेस्ट
***
हायकू
दहा हायकू
१.
तो सूर्यात राहतोय
पृथ्वीला धुळीने उडवत
प्रकाशाने जीव घडवत
२
टेन्शन झोपी गेलय
स्वप्न जांभया देतय
जाग जागा तयार करतीये
३.
साक्षात्कार रिझर्वेशन नाही
त्याचे कुणालाच काही
पडलेले नाही
४.
थ्रिलचा पोकळ डोलारा
एक्सईटमेंटचे पोट भरतोय
आत्महत्येवरचा उतारा उभारतोय
५
कवितेचे लाकूड बनवता येत नाही
कविता भाषा संपल्यानंतर
शांततेने पॉजवर केलेली ध्यानसही
६
निसर्ग प्रेमात पडतोय
प्रेम नैसर्गिक होतय
मनुष्य सरफेसवर दोघांचा सरफेस रचतोय
७
मूळ परतण्यासाठीच स्वतःला फुलांत पाठवतंय
फुल वसंताच्या ग्लॅमरला भुलून मुळात न परतता स्वतःला इथ तिथं पाठवतंय
एक जग बघता बघता उभं राहतंय
८
इथून तिथून मैथून
सूर्याने स्पॉन्सर केलेले ऊन
जून आणि अजून
९
ऑबजेक्ट अस्तित्वात नाही
जग
काहीबाही काहीबाही
१०
मोहनजदोडो कल्ट
प्रथम अभिमान
मग गिल्ट
***
हायकू २
१
फुलांनी वसंत प्रकट केला
माणसांनी फुलविरुद्ध कट केला
वसंत नाहीसा झाला
२
बुद्धाने कमळ दिले
महाकश्यपने कमळ पिले
झेनचे सरोवर जन्मले
३
बुद्ध मेला
बुद्ध मेलाय
परतणार नाही
४
आत वाकून बघ
डोळे जाळ
बघ
५
रंग, भ्रमही / मायाही
डोळे, क्रमही/कायाही
शून्य, सार्थकही / वायाही
६
पाण्याचा सरफेस
तुझा फेस
टोटल मेस
हायकू ३
१.
व्यवस्था हगतीये
व्यवस्था पडतीये
व्यवस्थेत व्यवस्थेची बॉडी सापडत नाहीये
२.
अंगातून शून्याचे ताज
अंगावर शून्याचे कोलाज
अंगभर त्यांचा माज
३.
मूलभूत शहाणपणाचे गाजर
मूर्खांचा एकत्र गजर
मोडून खातोय
४
स्वतःचे बेट निवड
समुद्र उपस
पाणी पी
५.
मी सत्य आहे मी असत्य आहे
मी सत्य नाही असत्य नाही
सत्य सत्यअसत्यातित आहे
हायकू ४
१.
फ्लेक्झिबल रिस्पॉन्स
अनिश्चित चान्स
वेटींग ट्रान्स
२.
मूळ नसलेले झाड वजन नसलेला पहाड
निर्माण करतायत पाणी नसलेल्या नदीत
तत्वज्ञानाचे बाड
३.
अनेक आत्मे अनेक वास्तव
अनेक प्राण अनेक विस्तव
माहीत नाही कशास्तव
४.
पोकळ शून्याची भर
चंचल स्वभावाची थरथर
गर्भा करत गर्भभर
५.
हातातल्या आरश्यात
हात
पहात
६.
दहा बुडाले त्यातील दोन वाचले
त्यांनी गुरुत्व
कसे ओलांडले
७.
मॉडेल्स टूल्स डाटा
एखाद दुसरा फाटा
बाकी सर्वत्र लाटा
वाटा वाजवत
८.
मिठीत जीवन
दिठीत वणवण
मी पण काढतोय
९.
रिक्तता ओथंब
भराव ओंबलेला
मोक्ष लांबलेला
१०.
बुद्धाने स्मरण
कि मनोरंजन
कॅब्रे करणारे मरण
हायकू ५
१.
चान्स केऑस आणि चॉईस
संगीत मौन आणि नॉइज
कुठे जाणार आहेस वाईज माणसा अदरवाईज
२.
नियतीचा त्याग करणारे इमॅजिनेशनचे ढग
शरीरात राहूनही शरीरापलीकडचे काही शोधणारी रग
आपले जग एवढेच ह्या क्षणापुरते ते इमॅजिनेशनचा आदर करत सादर करत नीट जग
३.
जीन्स ऑक्शनला लागलेत
आत्मे क्लोनमध्ये वारलेत
ज्याचे त्याचे लव नाईटमध्ये लव डे लागलेत
४.
मी अस्तित्वात नाही - आहे -नाही -आहे
एक गोष्ट नक्की
ह्या देहात सातत्याचा आग्रह वाहे
५.
टोचतय पण टाचणी नाही
समाधानाचा अविस्तार भुगा
उडतोय त्याने बनवलेला फुगा
६.
इंटरप्रिटेशन इज द ओन्ली डिस्टन्स
बिटवीन यू अँड मी डिअर
अदरवाईज वी आर वन
***
हायकू ७
१.
ह्युमन बिईंग
इज द ओन्ली डेप्थ
ऑफ धीस शॅलो वल्ड अँड हॉलो हॅपनींग
२.
भाषा- माझ्या ब्रेनचे अनंत अंतिम तोंड
कवि - त्या तोंडाला आलेले मर्ढेकरी बोण्ड
कविता - गळा ट्रान्सफॉर्म करणारी गळ्यात पडलेली धोडं
३.
जर मीच झाडांवर जगणारा पॅरासाईट
जग मीच झाडांवर ऑक्सिजन निर्माण करणारी साईट
तर काय माझ्या संस्कृतीची उंची काय माझ्या निर्वाणाची हाईट
४.
आयुष्याचा केऑसिक सुवास
करतोय केऑटीक फुलातून पाठलाग
मी केऑटिक्सच्या पलीकडे फुलवतोय जागृत बाग
५.
स्वतःत वारतोय
शरीरापुरता औपचारिक उरतोय
लोकांच्या दृष्टीने बुद्धरूपाने अवतरतोय
हायकू ८
१.
जात दिसत नाही
मात्र जात हा शब्द दिसतोय
पाहणारा जातीत फसतोय
२.
Shivaji, Shvidhav and Fort
flexible fastest time and court
Softwave, Silicon and Support
3.
भूकंप येणार आहे
आला
आधी कळून काय फायदा झाला
४.
शब्द दुःखाचे मूळ
शब्द मुक्ति दुःखमुक्ति
शब्दभक्ति दुःखभक्ति
५.
ज्ञाति - ज्ञानणे
णाति - नाती - जाणणे
जाति - पादणे
६.
जात तुझी माझी सर्वांची जात नाही हीच खंत
जात हीच विकासातील व्हिलन
जो जातिमुक्त तोच खरा हिरो तोच खरा संत
हायकू ९
Everything is Translation एवरीथिंग इज ट्रान्सलेशन
NOTHING नथींग इज ओरिजनल
is Original
२.
पृथ्वीलाच नाहीयेत मुळे
तीच एक तरंगते पान
एकतान एकताण
३.
मी एक उथळ सातत्य - जोडकाम
जिथे सातत्य तिथे सत्य नाही
हे सातत्य - जोडण्याची घाई
४.
चौतीस आध्यात्मिक ग्रंथी
डोक्यात सत्यकमळ
बाकी सर्व प्रकाशाचा मळ
५.
जोवर 'मी ' होत नाहीत नष्ट
तोवर सर्वच दुर्बोध अन अस्पष्ट
गळतीचे दुःख फळतीचे कष्ट
६.
आहे
वाहे पाहे
आहे.
हायकू १०
१.
तुझे जाणे
न परतणे
जीवघेणे
२.
ईश्वराचे चुंबन घ्यायला निघालेले
उंटाचा मुका द्यायला निघालेले
ह्यांच्यात फरक काय ?
३.
मी सत्याचा हत्ती शब्दांनी ओढीत आणला
शब्दात ताणला
'गायब ' जाणला
४.
मी टोप्या घालत नाही
डोकं घालतोय
तरीही फसवणूक
५.
जगाचा अंत जवळ आलाय
ज्याच्या त्याच्या जगाचा
ज्याला त्याला दिसतोय
६.
मेंदूचा चेंदामेंदा करत
उमलतय कमळ
गळून पडतोय मळ
७.
सत्य दिसतय
पेन मोडतोय
हायकू ११
१.
दिल क्या है
खूनका गडबडघोटाला
इमोशनल वॉटरका ताला
२.
टॉपलेस हो
म्हणजे पॉपलेस राहणार नाहीस पॉप्युलर होशील
पापाचा पीस होऊन 'पोप'ट बनून उडशील
३.
तू
काळाचा जायंट फिनॉमिना नाहीस
क्लायंट फिनॉमिना आहेस
४.
श्वास? कि केऑस ?
कि ऑर्डरच्या रुटीनचा त्रास ?
जो भी है - है झकास !
५.
ईश्वर आहे कि अफवा ?
कि भक्तीच्या फॅनने निर्माण केलेला गारवा ?
ऑफ कर / ऑन होशील
६.
निर्वाण इन नॉट द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम
इट इज द एंड
ऑफ क्वेश्चनिंग अँड क्वेस्ट
***